१) डोपिंगचे एक कारणं लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
Matlab I think it is world language.
Answered by
0
Answer: खेळ जिंकण्यासाठी (डोपिंग केल्यावर खेळाडू थकत नाही आणि शक्ती वाढते)
Explanation:
आपल्या देशात बाहेरच्या खेळांना महत्त्व दिले जाते. कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिक असे विविध प्रकारचे खेळ इकडे खेळले जातात. खेळाडू खूप प्रयास करतात व त्यांचे खाण्याचे पण त्यांना काळजी घ्यावी लागते.
पण गोल्ड मेडल जिंकणे सोप्पे नसते आणि त्या हव्यासासाठी काही खेळाडू डोपिंग चा सहारा घेतात. डोपिंग ही एक क्रिया आहे ज्यात अमली पदार्थांचे सेवन करण्यात येते ज्याने करून खेळाडू लवकर थकत नाही आणि त्यात खूप शक्ती येते.
डोपिंग करणे हा एक गुन्हा आहे आणि त्या साठी शिक्षा पण दिली जाते.
Similar questions