Biology, asked by pkailas010, 3 months ago

डार्विनच्या नैसर्गिक निवडीचा सिध्दांत लिहा​

Answers

Answered by thakareprashant549
2

Answer:

चार्ल्स डार्विन यांनी वेगवेगळ्या प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे वेगवेगळे नमुने गोळा केले. त्यावरून डार्विनने 'सक्षम ते जगतील' असा सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतील तेच सजीव पुढील काळात जगतील असे त्यांनी मांडले.

Similar questions