डास, माश्या होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी.
Answers
Answered by
0
Explanation:
घरातील कीटक,माश्य,मच्छर येऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळी, मच्छरदाणी लावा.यामुळे तुम्ही खिडक्या अधिक वेळ उघड्या ठेवू शकता तसेच मच्छर माशांचा प्रदू भाव कमी होण्यास मदत होते.घरात पाळीव जानवर असल्यास त्यांची विष्ठा त्यात तात्काळ स्वच्छ करा. तसेच त्यांना नियमित आंघोळ घालणं आवश्यक आहे.
Similar questions