History, asked by Boonsai3163, 11 months ago

डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.(सकारण स्पष्ट करा)

Answers

Answered by gajananm199
1

this is false .......

Davya ugrawadi chalwalit aaj shetkari wa aadiwasi yanchya samsyanche mahatwa kami hot aahe. It is the correct one.

Answered by ksk6100
2

डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.(सकारण स्पष्ट करा)

उत्तर:- डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे, हे विधान चूक आहे, कारण  भूमिहीन शेतकरी,आदिवासी यांच्यावर जमीनदारांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यात नक्षलवादी चालवली सुरु झाल्यात. मोठ्या जमीनदारांनी शेतकरी व आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. शेतकरी व आदिवासींवर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी व त्यांच्या जमिनी त्यांना वापस मिळवून देण्यासाठी डाव्या उग्रवादी चळवळीची स्थापना झाली. शेतकरी व आदिवासी याना न्याय मिळवून देण्याऐवजी हि चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते , पोलीस, लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले होत आहे.सुरवातीच्या उद्दिष्ट्यांपासून भरकटत जाऊन हि चळवळ आता उग्रवादी बनली आहे. म्हणूनच डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व कमी झाले आहे.

Similar questions