Economy, asked by ssampada294, 6 months ago

१.
(ड) यापैकी नाही
असतात:
योग्य पर्याय निवडा:
(१) दरडोई उत्पन्न
असणे हे अल्पविकसित देशाचे वैशिष्ट्य होय.
(अ) जास्त
(ब) कमी
(क) मध्यम
(२) अल्पविकसित देश हे प्रामुख्याने
(अ) शेती प्रधान (ब) उद्योग प्रधान
(क) भांडवलशाही प्रधान (ड) यापैकी नाही
(३) भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवलाची आहे.
(अ) विपुलता
(ब) कमतरता
(क) स्थिरता
(ड) यापैकी नाही
(४) भारतीय अर्थव्यवस्थेचे हे मूलभूत वैशिष्ट्य आहे :
अ) दरडोई उत्पन्न कमी (ब) दरडोई उत्पन्न जास्त (क) दरडोई उत्पन्न मध्यम (ड) यापैकी नाही
(५) भारतीय अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे ?
(अ) अल्पविकसित
(ब) विकसित
(क) विकसनशील (ड) मागास
(६) देशाचा आर्थिक विकास या घटकांवर अवलंबून असतो :
(अ. नैसर्गिक संपत्ती व लोकसंख्या 4) भांडवल (क) भूमी
(७) भारतीय अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते:
(अ) कृषी अर्थव्यवस्था (ब) औद्योगिक अर्थव्यवस्था (क) भांडवली अर्थव्यवस्था (ड) यापैकी न
(८) दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा दर असतो :
(ड) यापैकी नाही
(९) खालीलपैकी कोणते खनिज ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाते ?
(अ) कोळसा
तांबे
(ड) पाणी
:
(ब) कमी
(क) अस्थिर
(ब) लोखंड​

Answers

Answered by rutijaatram16
8

Answer:

अल्पविकसित देश हे प्रामुख्याने

(अ) शेती प्रधान (ब) उद्योग प्रधान

(क) भांडवलशाही प्रधान (ड) यापैकी नाही

Similar questions