Geography, asked by shreyakamble752, 19 days ago

ढग आकाशात का तरंगतात​

Answers

Answered by 111KING111
15

Answer:

संक्षेपण प्रक्रियेमुळे, सूक्ष्म पाणी आणि बर्फाचे कण वजनाने हलके असल्याने जास्त उंचीवर हवेत तरंगतात. हे कण भोवती गोळा होऊन ढग तयार करतात. हवेच्या उभ्या प्रवाहामुळे ढग आकाशात तरंगतात.

Answered by saravananmaya1
4

Answer:

उत्तर -वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धूलिकणांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात . ढगांतील जलकण व हीमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजन विरहित असतात त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात . २)उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो . उत्तर -समुद्रसपाटीवर तापमान जास्त असते .

Explanation:

was this answer helpful?

add this as brainly list

Similar questions