India Languages, asked by utsav786, 1 year ago

dialog between two Friends in marathi

Answers

Answered by VinodShrirao
14
Hope It can help u. Plz mark me as brainlist.
Attachments:
Answered by halamadrid
4

■■ खूप वर्षानंतर भेटलेल्या शाळेतल्या दोन मित्रांमधील संवाद:■■

● महेश:अरे राकेश कसा आहेस तू? खूप वर्षांनी भेट झाली.

● राकेश: मी बरा आहे महेश. तू कसा आहेस? शाळेनंतर आज आपण भेटलो आहोत.

● महेश:खूप आनंद झाला तुला भेटून. मग सध्या तू काय करतो?

● राकेश: मी एका आई.टी कंपनीमध्ये काम करतो. तू कुठे कामाला आहेस?

● महेश:तू अंधेरीला एका फार्मसी कंपनीत काम करतो.

● राकेश: अरे वाह! मस्त. तुझे आई बाबा कसे आहेत?

● महेश:माझे आई बाबा ठीक आहेत. तुझे आई बाबा आणि लहान भाऊ समीर कसा आहे? तो सध्या काय करतो?

● राकेश: सगळे ठीक आहेत. समीर आता पी.सी. कॉलेजमध्ये शिकतो.

● महेश:बरं! काय रे रमेश, तू शाळेतील कोणाशी संपर्कात आहेस का?

● राकेश: नाही रे. माझं कोणाशीच बोलणं नाही होत.

● महेश:एक काम कर ,मला तुझा मोबाइलचा नंबर दे. मी तुला आपल्या शाळेच्या व्हाट्सअप ग्रूपमध्ये अॅड करतो.

● राकेश: हे उत्तम होईल. हे घे माझा नंबर.

● महेश:चल मग पुन्हा भेटू.

● राकेश: हो नक्कीच! आपण परत भेटू.

Similar questions