Dr. Babasaheb Ambedkar nibandha in Marathi: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठीतील निबंध
Answers
Answered by
11
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला महु या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. ते एक दलित कुटुंबात जन्मले होते.त्यामुळे त्यांना हिन वागणुक मिळत असे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची आवड होती. त्यांना प्रत्येक क्षेत्राची परिपूर्ण माहिती होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित लोकांसाठी खुप सत्याग्रह केले. महिला श्रमिकांच्या हक्कांसाठी ते लढले. ते भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. त्यांचा ६ डिसेंबर १९५६ साली मुत्यु झाला.
Similar questions