Ganesh utsav nibandh in Marathi: मराठी गणेशोत्सव निबंध
Answers
Answered by
12
गणेशोत्सव हा हिंदु धर्मियांचा सार्वजनिक उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरु केला. या उत्सवात गणेशाची पुजा केली जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थी ला हा उत्सव सुरु होतो. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. या दहा दिवसात घरांन मध्ये आणि सार्वजनिक ठीकाणी गणेशाची स्थापना करतात. सकाळ व संध्याक़ाळ गणेशाची पुजा अर्चा केली जाते. वेगवेगळे नैवेद्य दखवले जातात. गणेशासाठी सुंदर अशी आरास करतात, सजावट करुन रोषणाई केली जाते. सार्वजनिक ठीकानी मोठ मोठाले देखावे केले जातात. मुंबई ,पुणे या ठीकाणी गणेशोत्सव खुप मोठ्याप्रमाणात साजरे करतात. दहा दिवसांनी अनंत चतुर्थद्शी ला गणेशाचे विसर्जन करतात.
Similar questions