India Languages, asked by evey9883, 10 months ago

“ए मेरे वतन के लोगो' हे गीत कोणी गायिले आहे?

Answers

Answered by poonu14
0
lata mangeskar yani he git gayile ahe..
mark my answer brainliest
follow me
Answered by halamadrid
0

Answer:

'ए मेरे वतन के लोगो',हे गीत लता मंगेशकर यांनी गायले आहे।या गाण्याचे गीतकार कवि प्रदीप आणि संगीतकार सी.रामचंद्र आहेत.

पहिल्यांदा हे गीत लता मंगेशकर यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेडियम येथे २६ जानेवारी,१९६३ रोजी गायले होते.हे गीत प्रसिद्ध देशभक्तीपर गीत आहे.भारत-चीन युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ सी.रामचंद्र यांनी हे गीत लिहिले होते.हे गीत लोकांच्या मनात आजसुद्धा देशभक्तीची भावना जागवते.

Explanation:

Similar questions