Hindi, asked by rp786, 1 year ago

eassy of favourite sant kabir in marathi






Answers

Answered by Tanushri5
16
संत कबीर
जन्म : १४४० (प्रतापघर)
मृत्यू  : १५१८ (मघर)

कशी शेत्रात राहणाऱ्या एका मुसलमानाच्या जोडप्यास समुद्राच्या लाटांवर मिळालेल्या पेटीत सापडलेले मुल म्हणजे संत कबीर. निरुच निमा या जोडप्यास एकही मुल नव्हते. म्हणून त्यांनीच त्याचा सांभाळ केला. पुढे कबीर मोठा झाल्यावर विणकाम करू लागला. काम करीत असताना तो देवाची भक्ती करीत असे, भजने,दोहे गात असे. देवावर त्याची गाढ श्रद्धा होती. एकदा त्यांना गिऱ्हाईक लवकर मिळेना, त्यावेळी एक भिकारी त्याकला वस्त्र नसल्यामुळे शालू मागत होता. कबीरांनी विणलेला शालू जो बाजारात विकायला न्यायचा होता तो शालू भिकाऱ्याला देऊन टाकला. कबिरांना गुरु कोणाला म्हणावे ते समजत नव्हते. नंतर ते काशी मध्ये आलेल्या साधू रामानंद यांचे शिष्य बनले.
पुढे ते रामानदाच्या संगतीत राहिले. मुसलमान व हिंदुना राम व रहिम ऐक्याची भावना प्रकट केली व उपदेश करीत करीत ते भारतभर फिरले. त्यांचे दोहे अतिशय उच्च प्रतीचे होते. समाजाला समजेल अशा शब्दात त्यांनी उपदेश केला. देवाची आराधना आपल्या मार्गाने दुसऱ्याला त्रास न देत करावी, देव एकाच आहे असे ते सांगत. त्यांच्या एका डोहात म्हटले आहे कि, “सहज मिले ओ पाणी है भाई, मागनेसे मिले ओ दुध है, खीच के ले तो खून है ” 
अशा परखड शब्दात आपला उपदेश त्यांनी जनतेला दिला.

Tanushri5: hi
Tanushri5: rp 78
rp786: hi
Tanushri5: are u Marathi
Tanushri5: tell me
Rushabh63: yes
Rushabh63: i am marathi
Answered by Rushabh63
6
भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल कहीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठलअशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुपविठ्ठलाची लेकरे आहेत.संत रविदास कबिरांना मोठा भाऊ मानत असत.



hope help u..

mark as brainlist
Similar questions