India Languages, asked by superstars625, 1 year ago

Eassy of rainy season in short on marathi

Answers

Answered by shubhashree2580
21
hope it's correct answer.....
and also it's helpful for u.......
Attachments:
Answered by halamadrid
4

■■पावसाळा ऋतु■■

पावसाळा हा सगळ्यांचा आवडता ऋतु आहे.उन्हाळ्यात लोकांना फार त्रास होतो.तेव्हा, सगळे लोक आतुरतेने पावसाची वाट पाहत असतात. पावसाची चाहूल लागताच सगळ्यांना खूप आनंद होतो.

पावसाळा ऋतु जून ते सेप्टेंबर महिन्यांपर्यंत असतो.पावसाळा येताच निसर्गाचे रूप बदलून जाते.पहिल्या पावसात सर्वत्र मातीचा सुवास पसरतो.

झाडे फुलांनी बहरून जातात.वातावरणात गारवा येतो.सगळीकडे हिरवळ पसरते.प्राणी,पक्षी,झाडे,मनुष्य सगळे खुश होतात.

पावसात भिजायची मजाच वेगळी असते.पावसाळ्यात धबधबे,टेकडी,समुद्रकिनारी,अशा जागेंवर फिरण्याची मजाच वेगळी असते.

पण जेव्हा पाऊस अधिक प्रमाणात पडतो, तेव्हा लोकांना खूप त्रास सहन करायला लागतो.आर्थिक नुकसान तर होतोच पण जीवहानी सुद्धा होते.

आपल्यासारखेच प्राणयांनासुद्धा अधिक पावसाचा खूप त्रास होतो.त्यावेळी सगळ्यांना हवाहवासा वाटणारा पावसाळा लोकांना नकोसा वाटतो.

Similar questions