Effects of after the rainy season in environment essay Marathi
Answers
The rainy season is the basis of life; at this time, the weather becomes pleasant, the mind of all the creatures and human beings becomes hilarious.
Our country is an agro-based country, so the rainy season is very crucial for us. We cannot imagine life without rain, because by rain, water is like nectar for every living organism on this planet.
When the monsoon comes after the oppressive heat of summer season, then prosperity and greenery surround, Cold winds run on every side, crops flutter in the fields, the faces of farmers begin to grow, children also enjoy the rain and cold air.
I DON'T KNOW THE MARHATI LANGUAGE SO I RETURN IN ENGLISH
■■पावसाळ्यानंतर वातावरणात होणारे बदल किंवा परिणाम■■
पावसाळा हा जवळजवळ सगळ्यांचाच आवडता ऋतू आहे. उन्हाळ्यात गर्मीने त्रासलेले लोक आतुरतेने पावसाची वाट पाहत असतात. पावसाचा आगमन होताच सगळे लोक,पशु पक्षी आनंदी होतात.
पावसाळ्यात निसर्गाचे रूप बदलून जाते.वातावरण अगदी प्रफुल्लित होऊन जातो.असे वाटते जणू सगळीकडे हिरवी चादर पसरली आहे.
पावसाळ्यामुळे वातावरणात खूप बदल होतो.झाडे,पाने पावसाच्या पाण्यामुळे अधिक हिरवीगार दिसू लागतात.इमारतींवर,घरांवर जमा झालेली धूळ साफ होते.मातीचा मनमोहक सुगंध सर्वत्र पसरतो,जो सगळ्यांचे मन प्रसन्न करतो.पशु पक्षी ही पावसामुळे खुश होतात.
पावसाळ्यात नदी व समुद्र पाण्याने भरून जातात.पावसाळ्यात रस्त्यावर चिखळ होतो. कधीकधी रस्तेसुद्धा पाण्याने भरतात, ज्यामुळे लोकांना खूप त्रास होतो.
कधीकधी खूप जास्त पडल्यामुळे, पूर येण्याची भीती असते. पूरामुळे लोकांना आर्थिक,सामाजिक व शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.