Hindi, asked by jainanushka1217, 1 year ago

EK MULGA V TYACHE VADIL CAR NE JAT ASTAT CAR LA APGHAT HOTO TYACHE VADIL JAGEVARCH MARAN PAVTAT MULGA SUDDHA KOMAT JATO .MULALA HOSPITAL MADHE GHEUN JATAT TITHLE DOCTOR SANTAT KI HA MAJHACH MULGA AHE MI UPCAR KARNYAS ASAMRH AHE TAR DOCTOR KON?

Answers

Answered by Anonymous
6
'Tyachi mummy' aahe Doctor
Answered by halamadrid
0

■■या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच डॉक्टर आहे: मुलाची आई.■■

● प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार आपल्याला कळते की, अपघातात मुलाच्या वडिलांचा मृत्य होतो व मुलगा कोमात जातो.

● जेव्हा त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेले जाते, तेव्हा तेथील डॉक्टर सांगते की हा माझ्याच मुलगा आहे आणि मी याचे उपचार करण्यास असमर्थ आहे.

● आपल्याला माहित आहे की मुलाच्या वडिलांचा आधीच मृत्यु झाला आहे. म्हणून, डॉक्टर त्याचा वडील नसू शकतो अर्थातच, डॉक्टर त्याची आई आहे.

Similar questions