Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका अंकगणीती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा, (तीन क्रमागत पदे a- d, a, a+d माना)

Answers

Answered by mitajoshi11051976
1

Plz ask ine english bro plz plz

Answered by hukam0685
14

एका अंकगणीती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा, (तीन क्रमागत पदे a- d, a, a+d माना)

a - d + a + a + d = 27 \\ \\ 3a = 27 \\ \\ a = \frac{27}{3} \\ \\ a = 9....eq1 \\ \\
(a - d)a(a + d) = 504 \\ \\ a( {a}^{2} - {d}^{2} ) = 504 \\ \\ 9(81 - {d}^{2} ) = 504 \\ \\ 81 - {d}^{2} = 56 \\ \\ - {d}^{2} = 56 - 81 \\ \\ {d}^{2} = 25 \\ \\ d = + - 5 \\ \\

अंकगणीती श्रेढी तीन क्रमागत पदांची 4,9,14
Similar questions