Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका आयताचे क्षेत्रफळ 102 चौसेमी आहे. आयताची लांबी 17 सेमी आहे, तर आयताची परिमिती किती?

Answers

Answered by vipinsingh16091998
6

Answer:

Step-by-step explanation:

Area of rectangle = l×b

l×b = 102

17× b = 102

b = 102/17

b = 6

Perimeter of rectangle = 2(l+b)

2(17+6)

46 ans

Answered by Sauron
26

Answer:

आयताची परिमिती 46 सेमी आहे.

Step-by-step explanation:

दिलेले आहे:

आयताचे क्षेत्रफळ = 102 चौसेमी

आयताची लांबी = 17 सेमी

शोधा:

आयताची परिमिती

स्पष्टीकरण:

आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

⇒ लांबी × रुंदी = 102 चौसेमी

⇒ 17 × रुंदी = 102

⇒ रुंदी = 102 / 17

रुंदी = 6 सेमी

आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)

⇒ आयताची परिमिती = 2 (17 + 6)

⇒ आयताची परिमिती = 2 × 23

⇒ आयताची परिमिती = 46 सेमी

वरील स्पष्टीकरणावर असे दिसून येते की,

आयताची परिमिती 46 सेमी आहे.

Similar questions