Math, asked by sonianivatkar4421, 1 year ago

एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते, तर आयताची लांबी व रुंदी काढा.

Answers

Answered by bablu6728
0

5wysyzuYzyz6s5s6s5s6s jvuguxufjcycx j hvuvivig

Answered by Hansika4871
7

आयात म्हणजे इंग्रजीत रेक्टांगल होय. प्रश्ना मधील लांबी आपण "X" ने दर्शवूया आणि रुंदी "Y" ने दर्शवू या, आणि क्षेत्रफळ "A".

आयाताचे क्षेत्रफळ लांबी आणि रुंदी च्या गुणाकाराने येते.

म्हणजेच A = X × Y

(X -5)(Y+3) = (A- 9) ___(i)

(X- 3)(Y+2) = (A + 67) ____(ii)

A = XY _____(iii)

♦X(Y+3)-5(Y+3) = (XY - 9)

XY+3X-5Y-15-XY+9=0

♦X(Y+2)-3(Y+2) = (XY + 67)

XY +2X -3Y -6-XY-67= 0

ह्या दोन इक्वेशन्स ना सोडवला की आपल्याला लांबी आणि रुंदी ची संख्या मिळते.

X (लांबी) = ३४७

Y (रुंदी) = २०७

अशा प्रकारचे प्रश्न बीजगणित व अंकगणित मध्ये विचारले जातात, हे दहावी-बारावीच्या पुस्तकात आढळतात. हे प्रश्न सोडवायला सोपे असतात व नीट लक्ष देऊन सोडवले पाहिजेत.

Similar questions