दिलेलं एकसामयिक समीकर सोडवा:
Answers
Answered by
2
Answer:
Step-by-step explanation:
gg
Attachments:
Answered by
0
वरील प्रश्नामध्ये आपल्याला दोन वाक्य दिली आहेत:
X/3 + 5y = 13, 2x + y/2 = 19
ह्या प्रश्नामध्ये आपल्याला x आणि व्हायची (y) ची व्हॅल्यू शोधायची आहे. उत्तर:
X ची संख्या ९ आणि y ची संख्या २ अशी येते
पहिल्या वाक्याला तिन ने (३)
गुणाकार करा
X + 15y = 39____(i)
आणि दुसऱ्या वाक्याला दोंन ने (२) गुणाकार करा
4x + y = 38______(ii)
आता 4(i) - (ii)
♦4 (X + 15y ) - (4x + y ) = 4(39) -38
♦Y = 2
नंतर (i)- 15(ii)
♦-59x = -531
♦x = 9
अशा प्रकारचे प्रश्न अंकगणित व बीजगणित मध्ये विचारले जातात. ह्या प्रश्नांमध्ये आपल्याला x आणि y ह्या दोघांची संख्या शोधायची असते. दहावी व बारावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात. हे प्रश्न बघायला गेले तर खूप सोपे असतात.
Similar questions