Math, asked by sahilw865, 5 months ago

एक आयताची लांबी त्यांच्या रुंदीच्या दुप्पट आहे जर त्या आयताची परिमिती 90 सेमी असेल तर त्याची लांबी व रुंदी काढा​

Answers

Answered by patildj80
3

Answer:

लांबी 30 आहे आणि रुंदी 15 आहे

Answered by rajashrikshirsagr
3

Answer:

दोन चलातील रेषीय समीकरण

Similar questions