Math, asked by dattatray83, 8 days ago

एका आयताकृती बागेची लांबी 7मी 23 सेमी व रुंदी 4मी 4सेमी असल्यास बागेची परिमिती किती?​

Answers

Answered by Sauron
18

आयताची परिमिती = 22 मी 54 सेमी

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

आयताकृती बागेची लांबी = 7मी 23 सेमी

बागेची रुंदी = 4मी 4सेमी

शोधायचे आहे :

बागेची परिमिती

स्पष्टीकरण :

आयताकृती बागेची लांबी 7मी 23 सेमी व रुंदी 4 मी 4सेमी तर आपल्याला बागेची परिमिती शोधायची आहे.

त्यासाठी आयताचे परिमिती सूत्र वापरावे लागेल.

आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)

लांबी = 7मी 23 सेमी

= 700 + 23

= 723 सेमी

रुंदी = 4मी 4सेमी

= 400 + 4

= 404 सेमी

दिलेल्या प्रश्न नुसार :

आयताची परिमिती = 2 (लांबी + रुंदी)

= 2 (723 सेमी + 404 सेमी)

= 2 (723 + 404 )

= 1446 + 808

= 2,254 सेमी

आयताची परिमिती = 2,254 सेमी

= 2,254 ÷ 100

= 22.54

आयताची परिमिती = 22 मी 54 सेमी

एका आयताकृती बागेची लांबी 7 मी 23 सेमी व रुंदी 4 मी 4 सेमी असल्यास बागेची परिमिती 22 मी 54 सेमी एवढी असेल.

Answered by SparklingThunder
1

Answer:

इथे तुमचे उत्तर आहे ।

धन्यवाद

Attachments:
Similar questions