English, asked by aj9686659, 7 months ago

एक अतिशय नम्र विनंती

मित्रांनो आणि मैत्रिणीनो
कोरोना पीडितांना श्वास घेताना सर्वात जास्त त्रास होतो. फुफ्फुसांशी संबंधित असा कोरोना आहे. फार थकवा जाणवतो . कोरोनामधून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी खूप वेळ लागतो.
आता सर्वत्र कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे आणि म्हणूनच, आपण सर्वानी शपथ घ्यावी की यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आणि आमचे संपूर्ण परिवार सदस्य दीपावलीत फटाके उडवणार वा फोडणार नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे
आपापल्या परिसरातील प्रत्येक सुजाण नागरिकाला समजावून सांगायचा प्रयत्न करा आणि कमितकमी यंदा तरी तुम्ही फटाक्यांपासून दूर रहा अशी आग्रहाची विनंती करा.

या साथीच्या रोगात, फटाकयांच्यामुळे तयार होणारे विषारी वायू घरी विलागिकरणात ( होम क्वारंटाईनमध्ये ) राहणा-या रूग्णांसाठी अतिशय प्राणघातक ठरू शकतात.
वरिष्ठ डॉक्टरांच्या अहवालानुसार कोरोना कालावधीत फटाक्यांचा धूर प्राणघातक ठरु शकतो.
तेव्हा दीपावली मध्ये आपला परीसर पर्यायाने शहर फटाक्यांच्या विषारी वायू पासून वाचवायचेच आहे, ज्यायोगे संघर्ष करीत असलेल्या किंवा कोरोनामुळे ग्रस्त झालेल्या रुग्णांना याचा उपयोग होईल.

* ठरल तर यंदाची दिवाळी
फटाके विरहित दिवाळी *

Attachments:

Answers

Answered by pranavi1520
0

Answer:

mi dr yearla phatake khup udvte ,matra ya yearla nahi udvle

Similar questions