India Languages, asked by bmalik3164, 10 months ago

एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण...........

Answers

Answered by sushilgiri1265
90

Answer:

कारण शालपेक्षा आईच्या मायेची ऊब जास्त असते ,आईच एक असते जी आपल्याला समजते व आपल्या वर प्रेम करते,म्हणूनच तिच्या मायेची ऊब बाकीच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक असते.

Explanation:

DON'T FORGET TO MARK ME AS BRAINLIST

Similar questions