Hindi, asked by adeshbhapkar568, 1 day ago

*एका बिंदूपासून सुरू होवून एकाच दिशेने पुढे पुढे जाणा-या आकृतीला काय म्हणतात?*​

Answers

Answered by siddhipatil128
0

Answer:

एका बिंदूपासून सुरू होवून एकाच दिशेने पुढे पुढे जाणा-या आकृतीला गणितातील किरण म्हणतात.

Answered by Qwrome
0

एका बिंदूपासून सुरू होवून एकाच दिशेने पुढे पुढे जाणा-या आकृतीला किरण असे म्हणतात.

  • किरण या आकृतीचा वापर सहसा दिशा दाखवण्यासाठी केला जातो.
  • याचबरोबर विविध आकृत्या जसे त्रिकोण,वर्तुळाची जीवा इत्यादी रेखाटण्यासाठी  किरण चा वापर केला जातो.
  • एका बिंदूपासून सुरू होवून दोन्ही दिशेने पुढे पुढे जाणा-या आकृतीला रेषा असे म्हणतात.
  • रेषा हि संख्यारेषा दाखवण्यासाठी वापरली जाते जेथे धन आणि ऋण संख्या या शून्यापासून दोन्ही दिशेला दाखवल्या जातात.
  • रेषा आणि किरण हे ज्या दिशेला जातात तिला अंत नसतो ते अनंतापर्यंत वाढवले जाऊ शकतात.
  • किरण आणि रेषा याउलट रेषाखंड हा दोन्ही बाजूनी खंडित केलेला असतो. त्याची लांबी हि मर्यादित असते किंवा मोजता येऊ शकते.

म्हणून, एका बिंदूपासून सुरू होवून एकाच दिशेने पुढे पुढे जाणा-या आकृतीला किरण असे म्हणतात.

#SPJ2

Similar questions