Math, asked by gajananuike187, 1 day ago

*एका बिंदूपासून सुरू होवून एकाच दिशेने पुढे पुढे जाणा-या आकृतीला काय म्हणतात?*

1️⃣ बिंदू
2️⃣ रेषा
3️⃣ किरण
4️⃣ रेषाखंड​

Answers

Answered by psarthak1974
1

Answer:

किरण

एका बिंदू पासून सुरू होऊन एकाच दिशेने पुढे पुढे जाणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात

Similar questions