Math, asked by thobadeankita, 1 month ago

*एक चौरस आणि एक आयत यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 2:3 असे आहे. जर चौरसाच्या बाजूंची लांबी ही आयताच्या रुंदी एवढी असेल तर चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती ह्यांचे गुणोत्तर काय असेल ?*

Answers

Answered by Sauron
49

Answer:

चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती यांचे गुणोत्तर 4 : 5 असेल.

Step-by-step explanation:

चौरस आणि एक आयत यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 2 : 3 दिलेले आहे.

म्हणजेच,

असे मानावे लागेल की, चौरसाचे क्षेत्रफळ = 2 units.

आणि आयताचे क्षेत्रफळ = 3 units

दिलेल्या प्रश्नानुसार :

समजा,

मानूया, चौरसाची बाजू = x

आणि आयताची रुंदी सुद्धा = x

आयताची लांबी = y.

चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू × बाजू

\sf{\longrightarrow}\: x  \times  x

\sf{\longrightarrow}\:  {x}^{2}

चौरसाचे क्षेत्रफळ = 2 units असे मानले आहे. (वरील माहिती नुसार)

\sf{\longrightarrow}\:  {x}^{2}  = 2

\sf{\longrightarrow}\: x  = \sqrt{2}  \:  -  - (i)

आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

\sf{\longrightarrow}\: x \times y

\sf{\longrightarrow}\: xy

आयताचे क्षेत्रफळ = 3 units असे मानले आहे. (वरील माहिती नुसार)

\sf{\longrightarrow}\: xy = 3 \:  -  - (ii)

समीकरण (ii) मध्ये समीकरण (i) टाका,

\sf{\longrightarrow} \: ( \sqrt{2} ) \times y = 3

\sf{\longrightarrow} \:y =  \dfrac{3}{ \sqrt{2} }

\sf{\longrightarrow} \:y =  \dfrac{3 \times ( - \sqrt{2)} }{( \sqrt{2)} \times ( -  \sqrt{2} )}

\sf{\longrightarrow} \:y =  \dfrac{3 \sqrt{2} }{2}

  • चौरसाची बाजू = √2
  • आयताची लांबी = 3√2/2
  • आयताची रुंदी = √2

_________________

परिमिती यांचे गुणोत्तर :

चौरसाची परिमिती = बाजू × 4

\sf{\longrightarrow} \: \sqrt{2}  \times 4

\sf{\longrightarrow} \:4 \sqrt{2}  \: units

आयताची परिमिती = 2(लांबी + रुंदी)

\sf{\longrightarrow} \:2\bigg( \sqrt{2} +  \dfrac{3 \sqrt{2} }{2}  \bigg)

\sf{\longrightarrow} \:2\sqrt{2} +  3 \sqrt{2}

\sf{\longrightarrow} \: 5 \sqrt{2}  \: units

चौरसाची परिमिती : आयताची परिमिती

\sf{\longrightarrow}\: 4 \sqrt{2}  \:  :  \: 5 \sqrt{2}

\sf{\longrightarrow}\: 4 \:  :  \: 5

चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती यांचे गुणोत्तर 4 : 5 असेल.

Answered by Itzheartcracer
55

दिले :-

*एक चौरस आणि एक आयत यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 2:3 असे आहे. जर चौरसाच्या बाजूंची लांबी ही आयताच्या रुंदी एवढी असेल तर

शोधण्यासाठी :-

चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती ह्यांचे गुणोत्तर काय असेल ?*

उपाय :-

द्या

चौकोनाची बाजू = s

हे दिले जाते की आयताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या बरोबरीची आहे. म्हणून, रुंदी = s

लांबी असू द्या l

चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू)²

2 = s²

√2 = √s²

√2 = s

आयत क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

3 = l × s

3 = l × √2

3/√2 = l

तर्कशुद्ध करण्यावर

3/√2 × -√2/-√2

3 × (-√2)/√2 × (-√2)

3 × (-√2)/2

3√2/2

आता

चौकोनी परिमिती = 4 × बाजू

आयत परिमिती = 2 (लांबी + रुंदी)

चौकोनी

4 × √2

4√2

आयत

2(3√2/2 + √2)

2 × (3√2 + 2/2)

2 × 5√2/2

5√2

प्रमाण = 4: 5

Similar questions