Math, asked by vaidyamadhuri355, 3 months ago

एका फेरीवाल्याने डझनाला ₹ 32 या दराने चिकू खरेदी केले आणि डझनाला ₹ 40 या दराने ते विकले.
त्याचा नफा किती टक्के?​

Answers

Answered by borhaderamchandra
3

Answer:

25% नफा

Step-by-step explanation:

खरेदी किंमत= 32

विक्री= 40

नफा= 40-32= 8

32 * X/100= 8

32X= 800

X= 800÷32

X= 25

Similar questions