एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे.
पांढऱ्या घराच्या आत लाल घर आहे.
लाल घराच्या आत बरीच लहान मुले आहेत.
ओळख पाहू मी कोण?
Answers
Answered by
2
कलिंगड हे फळ आहे..
कारण, कलिंगडची बाहेरील बाजू हिरवी असल्याने ते हिरवे घर तर त्यापुढील बाजू म्हणजे पांढरे घर आणि फळातील लाल गर म्हणजे लाल घर नंतर कलिंगडच्या आतील खूप साऱ्या बिया म्हणजे बरीच लहान मुले..
म्हणून 'कलिंगड'.......
Answered by
1
कलिंगड हे फळ आहे..
कलिंगड हे फळ आहे..कारण, कलिंगडची बाहेरील बाजू हिरवी असल्याने ते हिरवे घर तर त्यापुढील बाजू म्हणजे पांढरे घर आणि फळातील लाल गर म्हणजे लाल घर नंतर कलिंगडच्या आतील खूप साऱ्या बिया म्हणजे बरीच लहान मुले..
कलिंगड हे फळ आहे..कारण, कलिंगडची बाहेरील बाजू हिरवी असल्याने ते हिरवे घर तर त्यापुढील बाजू म्हणजे पांढरे घर आणि फळातील लाल गर म्हणजे लाल घर नंतर कलिंगडच्या आतील खूप साऱ्या बिया म्हणजे बरीच लहान मुले..म्हणून 'कलिंगड'....
Hope it helps you please add me to brainlist and please follow me
Similar questions