एका इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौ एकक आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे 6 व 5 एकक आहे, तर त्या खोक्याची लांबी किती असेल ?
Answers
Answered by
3
वरील दिलेल्या इश्टिका च्या आकाराच्या खोक्याची लांबी २० एकक आहे.
इश्टिका चा आकार म्हणजेच क्युबॉइड. गाडीतला सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपण लांबीला "l", रुंदीला "w" आणि उंचीला "h" असे लिहूया. खोक्याचा आकार देखील या इश्टिका प्रमाणेच असतो.
क्षेत्रफळ ५०० एकक असे दिले आहे.
A = 2(lw) + 2(lh) + 2 (hw)
५०० = २(६L) + २(५L) + २(६×५)
L = २०
वरील दिलेले प्रश्न दहावी बारावी व नववी चा भूमिती या विषयांमध्ये विचारले जातात .हे प्रश्न बघायला गेले तर सोप्पे असतात पण नीट आकृती बनून यावर विचार करणे गरजेचे आहे. असे प्रश्न तुम्हाला गुण सोप्या पद्धतीने प्राप्त करून देतात.
Similar questions
Hindi,
6 months ago
Math,
6 months ago
Computer Science,
1 year ago
Science,
1 year ago
Political Science,
1 year ago
Chemistry,
1 year ago