Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका इष्टिकाचितीचे घनफळ 34.50 घन मी असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मी व 1.15 मी आहे तर त्या इष्टिकाचितीची लांबी काढा.

Answers

Answered by InzilPinto7
2

modi ko Mar Dalo or Congress karo

Answered by gadakhsanket
2

★ उत्तर - इष्टिकाचितीचे घनफळ 34.50 घन मी.

b= 1.5 मी.

h=1.15 मी.

इष्टिकाचितीचे घनफळ= l× b × h

∴ 34.50=l ×1.5 × 1.15

∴ 34.50÷(1.5 × 1.15 ) =l

∴ l= 3450/100÷ (15/10)×(115/100)

∴ l= (3450/100) × (10/15)×(100/115)

∴ l= 20मी

एका इष्टिकाचितीचे घनफळ 34.50 घन मी असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मी व 1.15 मी आहे तर त्या इष्टिकाचितीची लांबी 20 मी आहे.

धन्यवाद...

Similar questions