एका जंगला मध्ये 3 मंदिर, समोर पाण्याचा तलाव व बाजूला फुलांचे झाड असं असतं, तलाव जादूचा असतो, त्यामध्ये एकदा वस्तू बुडवली की ती दुप्पट होत असते. मग प्रश्न असा आहे की,
एक माणूस झाडांची काही फुलं तोडतो, तलावात बुडवतो मग ती दुप्पट होतात, त्यातील काही फुलं पहिल्या देवाला वाहतो, उरलेली फुलं परत तलावात बुडवतो ती दुप्पट होतात मग त्यातील पहिल्या देवाला वाहिली तेवढीच दुसऱ्या देवाला वाहतो, उरलेली फुलं परत तलावात बुडवतो ती दुप्पट होतात मग तिसऱ्या देवाला पण सेम फुलं वाहतो, आता मात्र त्याची सर्व फुलं संपतात, तिन्ही देवांना समान फुलं वाहिली जातात.
मग मला सांगा त्याने सुरुवातीला किती फुलं तोडली आणि तिन्ही देवांना किती फुलं वाहिली?
Answers
Answered by
8
Answer:
nahi yet...tuch sang........
Answered by
0
Answer:
Step-by-step explanation:
Go with 7 flowers and put in each temple 8 flowers you will answer
Similar questions