Math, asked by balajimahadaswar18, 3 months ago

एका किल्कावर की सैनिकांना ऽ० दिवस अन्न पुरते
10 दिवसानंतर ०० सैनिक जास्तीचे मलि त्यामुळे
उहीत अन्न 35 दिवस पुरले तर सुरुवातीला किताब-
किती सैनिक होते​

Answers

Answered by Natyes
0

Answer:

सुरुवातीचे एकूण सैनिक = 1200

पुरणारे अन्न = 60 दिवस

एकूण किती सैनिक अन्न खातात काढुया

1200 × 60 = 72000

72000 सैनिक एक दिवस खातील इतके अन्न आहे

आता ,

1200 सैनिक 50 दिवस खातात

1200 × 50 = 60000 सैनिकाचे अन्न समाप्त होईल

नंतर 800 सैनिक कमी झाली

1200 - 800 = 400 च सैनिक

आणि शिल्लक अन्न = 72000 - 60000 = 12000 सैनिक खातील इतके

ते अन्न 400 सैनिक किती दिवस खातील

12000 ÷ 400 = 30 दिवस पुरेल

Similar questions