Music, asked by lalitadarvesh, 3 months ago

एके काळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती . अपत्य छोट. शस्त्रक्रिया छोटी; पण आईच्य
नाचं कोणतच ऑपरेशन किरकोळ असूच शकत नाही,तसचं माझ झाल होतं . पंधरा मिनिटांच्या शस्त्रक्रियेवर पंधर
इस्कीमचा उतारा होता.आल्यागेल्या सर्वाना आइस्कीम! बिचा-या डॉक्टरांचे निदान आभार तरी मानूया असा उदात
ला आणि शस्त्रक्रियेच्या दुस याच दिवशी त्या डॉक्टरांना सहज म्हणून,खुशाली कळवायला फोन केला .
त नव्हते. मी निरोप ठेवला . रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला . फोन का केला? सगळं ठीक आहे ना? तापबी
पेशंटला? काही प्रॉब्लेम वाटतोय का? मी लगेच यायला हवय का?
नताना थांबेचनात .जरा श्वास घ्यायला थांबले तेव्हा मी भसकन संवादात घुसत म्हटलं, “तसं काही नाहीये
उलट आम्ही सगळे इतक्या एन्जॉय करतो ना त्याच्या टॉन्सिल्स...सो वी थॉट तुम्हाला थेंक्स दयावेत .
ह नो...एवढयासाठी फोन कशाला करायचा मी केवढा हादरलो होतो...पुन्हा असे फोन करत जाऊ
। सवय नसते...नसतं टेन्शन येतं...” ते खूप खरं बोलत होते, म्हणून मला त्यांच्या राग नाही आला,
ना तशी, आभाराच्या बाबतीत ‘परी तू जागा चुकलासी' हीच आपली गत आहे म्हणायची .​

Answers

Answered by childvijay08
0

Ggghhgfhjifhhghghhgh vo te

Similar questions