India Languages, asked by Aniketchoudary4920, 1 year ago

एक कूट. तींन अक्षरांची वस्तू आहे मी पवित्र माझा उपयोग असे पुर्वी शुभ कार्यात सर्वत्र. पुर्वी मी सापडायची घरोघरी आता जरा दुर्मिळ झाले खरी वैद्यांच्या घरी असायचा वास पुजेतही लागे मी हमखास पहिल्या दोन अक्षरी आहे एक आकडा दुस-या तिस-या अक्षरी मारती जोरात थपडा पहिल्या तिस-या अक्षरी देतो सर्वा मी आनंद दुस-या पहिल्या अक्षरांचा लागो सर्वांना छंद पाहुयात कोण ओळखते ते?

Answers

Answered by Anonymous
15

Uprokt prashan ka sahi utter hain "Sahan".

Ye prashan Marathi main hai.Is prashan main ek aisi cheez ka baare main poocha gya hai jo pavitra aur shudh maani jaati hai aur usse pooja jaise uplakshya main upyog kiya jaata hai.

Sahan ko chandan as bnaya jaata hai

Answered by Hansika4871
6

वरील प्रश्नाचे उत्तर "सहान" आहे

सहान हे एक असे साधन आहे ज्याचा वापर शुभकार्य मध्ये केला जातो (उदा: लग्न, पूजा) म्हणजेच चंदन इत्यादी.

आणि पुरातन काळामध्ये सगळ्यांच्या घरी ही वस्तू सापडत. वैद्य ह्याचा वापर औषदी रस काढण्यासाठी वापरतात.

आताच्या काळात या गोष्टी सहजासहजी दिसून येत नाही. ही वस्तू खूप पुरातन झाली आहे.

Similar questions