Math, asked by pritigondhali, 3 months ago

एका खोक्यात 2 डझन आंबे,1 1/2 डझन सफरचंद व 1 डझन संत्री आहेत. त्या खोक्यातून एक फळ काढले, तर-
1)काढलेले फळ आंबा असणे.
2)काढलेले फळ सफरचंद असणे.
3)काढलेले फळ संत्रे असणे.
यांची संभाव्यता काढा.​

Answers

Answered by ompop
4

Answer:

answer 1) 24/54=12/27

answer 2) 18/54=1/3

answer 3) 12/54 = 6/27

Step-by-step explanation:

hope it helps btw i am also marathi good night tc friend

Similar questions