Math, asked by PragyaTbia, 1 year ago

एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढा.
(1) तिकिटावरील संख्या विषम असणे.
(2) तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.

Answers

Answered by Anonymous
7

Step-by-step explanation:

एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढा.

(1) तिकिटावरील संख्या विषम असणे.

(2) तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.

Similar questions