Math, asked by PragyaTbia, 1 year ago

प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा.
(1) काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.
(2) काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे.
(3) काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.
(4) काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.

Answers

Answered by manepriyanka164
3

Answer:

I hope you Understand This solutions...

if you understand this solution Plz mark mi as brainliest....

ans ,

Happy New year

Attachments:
Similar questions