Computer Science, asked by Sarth45, 1 year ago

एक खतरनाक कोडे.. जे फक्त ०.०१% लोक सोडवू शकतात ..

एक बाई एका किराणा मालाच्या दुकानात येते, तिथे ती ८०० रुपयांचे सामान घेते आणि दुकानदाराला २००० रुपये ची नोट देते.. दुकानदाराकडे २००० रुपयांचे सुट्टे नसतात, मग तो ते २००० रुपये घेऊन पानवाल्याकडे जातो, त्याच्याकडुन सुट्टे घेतो आणि दुकानात येतो. त्या बाईला १२०० रुपये देतो अन मग ती बाई निघून जाते..
दुसऱ्या दिवशी तो पानवाला येतो आणि बोलतो कालची नोट खोटी होती. मला माझे २००० रुपये परत द्या.
बिचारा दुकानदार त्या पानवाल्याला २००० रुपये देतो.

आता सांगा त्या दुकानदाराला कीती रुपयाचे नुकसान झाले ??

Answers

Answered by psakshi324
3
२०००रुपयांचे नुकसान त्या दुकानदाराला झाले. कारण बाईला ८०० रुपयांचे सामान+१२००रुपये असा तोटा त्या दुकानदाराला झाला. पण पानवाल्याकडून त्याला कोणता फायदा किंवा तोटा झालाच नाही.
Answered by devroy26780
11

Explanation:

एक खतरनाक कोडे.. जे फक्त ०.०१% लोक सोडवू शकतात ..

एक बाई एका किराणा मालाच्या दुकानात येते, तिथे ती ८०० रुपयांचे सामान घेते आणि दुकानदाराला २००० रुपये ची नोट देते.. दुकानदाराकडे २००० रुपयांचे सुट्टे नसतात, मग तो ते २००० रुपये घेऊन पानवाल्याकडे जातो, त्याच्याकडुन सुट्टे घेतो आणि दुकानात येतो. त्या बाईला १२०० रुपये देतो अन मग ती बाई निघून जाते..

दुसऱ्या दिवशी तो पानवाला येतो आणि बोलतो कालची नोट खोटी होती. मला माझे २००० रुपये परत द्या.

बिचारा दुकानदार त्या पानवाल्याला २००० रुपये देतो.

आता सांगा त्या दुकानदाराला कीती रुपयाचे नुकसान झाले ??

हवा तेवढा वेळ घ्या आणि उत्तर द्या

Similar questions