Biology, asked by shivajizarad86, 2 months ago

एका लिपितील मजकूर दुसऱ्या लिपित रूपांतर
करणे याला काय म्हणतात.​

Answers

Answered by shaumya007066
0

please mask laga ye stay home stay safe

Answered by rajraaz85
1

Answer:

भाषांतर

Explanation:

भाषांतर -

ज्यावेळेस एखादा मजकूर एका विशिष्ट अशा भाषेत किंवा लिपीत लिहिलेला असतो, परंतु तो मजकूर इतर भागातील देशातील राज्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या विशिष्ट अशा भागातील लोकांना तो मजकूर समजण्यासाठी त्यांच्या भाषेत तो मजकूर रूपांतर करावा लागतो या प्रक्रियेलाच भाषांतर असे म्हणतात.

भाषांतराचे काही फायदे आहेत-

  1. भाषांतर केल्यामुळे एका विशिष्ट भागातील विचार किंवा साहित्य जगातील वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते.
  2. भाषांतर केल्यामुळे कुठल्याही साहित्य एका विशिष्ट भागापुरते मर्यादित राहत नाही.
  3. भाषांतर वेगवेगळ्या भाषांतील राज्यातील, प्रांतातील, संस्कृती समजण्यास मदत होते.
  4. इतर वेगळ्या भाषांमध्ये असणारे ज्ञानाचा उपयोग भाषांतर यामुळे जगातील वेगवेगळ्या भागातील लोकांना होतो.
  5. अनेक समस्यांचे कारणे शोधण्यासाठी इतर भाषांतील ज्ञान आपल्या भाषेत भाषांतर करून समजता येते.
Similar questions