Math, asked by balaji91, 1 year ago

एक मुंगी एका मिनिटात दोन मिटर वरती चढते पुढच्या मिनिटात एक मिटर खाली येते तर 10मिनिटात किती मिटर खांब वरती चढते?

Answers

Answered by samiksha783
2
the answer is...


ती मुंगी 10 मिनिटात 5 मीटर खांब वरती चढते.


hope it helps you....
Similar questions