Math, asked by anushsweta, 1 year ago

एका माणसाकडे 25 गाई असतात.त्याना 1ते 25 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......18 नंबरची गाय 18लीटर दूध ......त्या माणसाला पाच मुले असतात.प्रत्येकाला पाच गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व पाचही मुलांना सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे पाच गट करा.

Answers

Answered by jivishaeratkar21
0
16,24,25........17,18,19,21.....11,12,13,14,15...….20,22,23.......1,2,3,4,5,6,7,8,9,10.....sum of each is 65
Similar questions