Math, asked by prachidahake50, 3 months ago

• एका मनुष्याने ₹ 1200 ला एक याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या. त्यांपैकी 3 शेळ्या शे. 20
नफ्याने विकल्या. 2 शेळ्या मेल्या. उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्यात म्हणजे
एकंदरीत 6% नफा होईल?​

Answers

Answered by amolmohite4319
5

Answer:

Step-by-step explanation:

₹1680

Similar questions