Eka mansa kade 16 cows astat .tya cows tyanchya kramanka nusar 5 letter milk 8 number vali 8 litter milk dete..tya mansala 4 mul astat .tyala tya mulana same litter denari cows dyaychya astat tar to pratekala kiti cows deil
Answers
Answered by
52
असा प्रश्न अगदी सोपा असतो,
ह्याचे उत्तर शोधताना थोडा विचार करावा,ह्याचे उत्तर असे कि,
१ ते १६ च्या आकड्यांची बेरीज १३६ अशी येते, तर ते चार जण मध्ये वाटायचे आहे.
मग 136 ला 4 ने भागले तर 34 असे उत्तर येते.
तर आता प्रत्येकाला 34 लिटर दुध भेटले पाहिजे.
1 ते 16 च्या अनुक्रमांमध्ये सुरुवातीच्या दोन संख्या आणि शेवटच्या दोन संख्या अशी बेरीज करीत गेल्यास आपल्याला समान गट भेटतील.
उत्तर:
१) १+२+१६+१५=३४
२) ३+४+१४+१३=३४
३) ५+६+१२+११=३४
४) ७+८+१०+९=३४

Similar questions