‘एक मत, एक मूल्य’ यातून तुम्हांला काय समजते?
Answers
Answered by
18
उत्तर :-
१) लोकशाही पद्धतीत राजकीय आणि सामाजिक समतेला महत्त्वाचे स्थान आहे. या विचारसरणीप्रमाणे 'एक मत, एक मूल्य' हा विचार महत्त्वपूर्ण ठरतो.
२) लोकशाही पद्धतीत प्रत्येक मताचे मूल्य सारखेच असते. प्रधानमंत्री आणि सामान्य माणूस यांच्या मतांचे मूल्य एकच असते.
३) हुकूमशाहीत किंवा लष्करशाहीत, पूर्वीच्या राजेशाहीत विशिष्ट वर्गांच्या मतांचे मूल्य अधिक असे. सामान्य लोकांच्या मतांना महत्त्व नव्हते.
४) 'एक मत, एक मूल्य' हा विचार देशातील सर्व नागरिकांचा दर्जा समान असल्याचे दर्शवतो. हीच लोकशाहीची मोठी देणगी आहे.
Answered by
0
एक मत, एक मूल्य
- यह राजनीतिक समानता पर जोर देता है।
- इसका मतलब यह है कि देश में हर किसी को जाति, रंग, लिंग, पंथ और अर्जित आय के बावजूद अपने स्वयं के प्रतिनिधि के लिए मतदान करने की अनुमति है, यानी, सभी नागरिकों को बिना किसी भेदभाव के समान आधार पर पसंद और अवसर उपलब्ध है। लिंग, जाति, रंग आदि के आधार पर। लोकतंत्र में एक व्यक्ति एक वोट और एक मूल्य की नीति का पालन किया जाना चाहिए।
- मुंबई – महाराष्ट्र सरकारने आणलेला प्रभाग पद्धतीचा कायदा एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या संवैधानिक संकल्पनेला छेद देणारा असल्याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर मुंबई उच्च न्यायालयात त्या विरोधात कायद्याची लढाई लढत आहेत. या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी करण्यात आली. एकंदर कोर्टात झालेल्या चर्चेबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेने आणलेल्या मल्टी मेंबर क्युम्युलेटिव्ह वोटिंग सिस्टम (बहू सदस्य एकत्रीत मतदान प्रणाली) या विषयावर मुंबई उच्च नायालयात चर्चा करण्यात आली. संविधान समितीने अशा वोटिंग सिस्टमवर नकारात्मकता दर्शवली होती. त्या जागी सिंगल मेंबर वॉर्ड (स्वतंत्र प्रतिनिधी प्रभाग) आणि एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य ही संकल्पना समितीने आणली.
- तसेच आर्टिकल १४ नुसार कायदा प्रत्येकासाठी सामान आहे. त्यामुळे मुंबईसाठी एक आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी वेगळा न्याय ही पध्दत असंवैधानिक आहे. त्यामुळेच प्रभाग पध्दत रद्द करावी अशी मागणी आम्ही केली आहे. यावर लवकरच न्यायालयात निर्णय घेण्यात येईल. सत्ताधारी पक्ष स्वतःच्या राजकीय स्वार्था साठी प्रभाग रचना आणू पहात आहेत व त्यासाठी संविधानातील मूलभूत लोकशाही तत्त्वांची मोडतोड करत आहेत अशी चर्चा आहे. अलीकडच्या काळात येणाऱ्या महापालिका निवडणूका महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणार असल्याने महापालिका निवडणुकीवर प्रभाव पाडू शकणार्या प्रभाग पध्दती बद्दलच्या या न्यायालयीन खटल्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
एक राय का मूल्य:
- जब राय की बात आती है तो कोई कमी नहीं है। सबके अपने विचार हैं, यह मानव स्वभाव है।
- अगर आपके दिमाग में कोई विचार है तो उस विचार के साथ आपकी किसी तरह की राय जुड़ी हुई है।
- राय हमारे जीवन का इतना बड़ा हिस्सा है कि हमारे समाज में ऐसे विशेषज्ञ भी हैं जो पूरी तरह से अपनी विशेषज्ञ राय के आधार पर जीवन यापन करते हैं।
- फैशन विशेषज्ञ, कपड़े और छवि सलाहकार, आंतरिक सज्जाकार, कंप्यूटर सलाहकार और बहुत कुछ हैं।
- ये विशेषज्ञ उस तरह के जानकार हैं जो हमारे जीवन को थोड़ा आसान और थोड़ा और मज़ेदार बनाने में मदद करते हैं; वे एक आवश्यकता नहीं हैं जितना कि वे एक "सुंदर" हैं।
#SPJ2
Similar questions