Math, asked by khadesulbha54, 5 months ago

एक नैसर्गिक संख्या व तिची लगतची पुढची संख्या यांची बेरीज 69 आहे तर त्या संख्या कोणत्या ? *​

Answers

Answered by kvarsha1971
3

Answer:

एक नैसर्गिक संख्या = क्ष /x

लगतची संख्या = क्ष+१/x+1

दोन संख्यांची बेरीज = ६९

Step-by-step explanation:

.

. . क्ष+ (क्ष+१) = ६९

.

. . क्ष+ क्ष + १ = ६९

.

. . २क्ष +१ = ६९

.

. . २ क्ष = ६९-१

.

. . क्ष = ६८÷ २

.

. . क्ष = ३४

.

. . दुसरी संख्या = क्ष+१

.

. . दुसरी संख्या = ३४+१

.

. . दुसरी संख्या =३५

Similar questions