(एकूण गुण : ४०
(२)
इतिहास
प्र.१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. (२)
(१) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात
आले.
(अ)१२ (ब) १४ (क) १६
(ड) १८
(२) श्रीलंकेतील तामिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे
प्रधानमंत्री होते.
(अ) राजीव गांधी
(ब) इंदिरा गांधी
(क) एच.डी. देवेगौडा
(ड) पी.व्ही. नरसिंहराव
(३) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहे.
(अ) पुणे (ब) नवी दिल्ली (क) कोलकाता (ड) हैदराबाद
(४) हा जमातवादाचा पाया आहे.
(अ) प्रदेशवाद
(ब) जातीयवाद
। (क) धर्मांधता
(ड) वंशवाद
(ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व पुन्हा लिहा.
(कोणतेही दोन) (२)
(१) (अ) जाल कपुर
टपाल टिकीट अभ्यासक
(ब) कुसुमाग्रज
कवी
क) अण्णाभाऊ साठे लोकशाहिर
*(ड) अमर शेख
चित्तसंग्राहक
--
-
Answers
Answered by
2
sorry I don't now the answer
Similar questions