Science, asked by rushghadge1052, 1 year ago

एकुण गुणीत पेशींचे नेमक महत्त्व काय आहे?

Answers

Answered by bhawnasharma67
1

एकुण गुणीत पेशींचे नेमक महत्त्व काय आहे?

Answered by gadakhsanket
2
★ उत्तर -लैंगिक प्रजनन होत असताना जी युग्मके तयार होतात, ती एकगुणीत होणे गरजेचे असते.नाहीतर गुणसूत्रांची संख्या नियंत्रित राहणार नाही.उदा. मानवात आईवडिलांच्या पेशीत 2n=46 गुणसूत्रे आहेत. त्यांच्या प्रजननाच्या वेळी अर्धगुणसूत्री विभाजन झाले नाही तर होणारी युग्मके 46 गुणसूत्रांचीच राहतील.त्यामुळे होणाऱ्या संततीच्या पेशीत 46+46=92 गुणसूत्रे असतील. यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात विकृती होतील.
जेव्हा अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाने युग्मके एकगुणीत होतात. त्यामुळे गुणसूत्रांची संख्या कायम तीच ठेवली जाते . युग्मके या एकगुणीत पेशी असतात . हेच त्याचे महत्व आहे.

धन्यवाद...
Similar questions