Math, asked by kashikarpranav1234, 9 months ago

◾️एका नळाने 4 तासांत पाण्याची टाकी भरते. दुसर्‍या नळाने 6 तासात भरते. तिसर्‍या नळाने 12 तासात भरते . तिन्ही नळ एकाचवेळी सुरू केल्यास टाकी केव्हा भरेल.​

Answers

Answered by ramnanadi11
5

Answer:

समजा ती टाकी १२०० लीटरची आहे .

  1. पहिला नळ एका तासात ३०० लीटर पाणी टाकीत सोडतो . १२०० ÷ ४ = ३०० लीटर

2. दुसरा नळ एका तासात २०० लीटर पाणी टाकीत सोडतो . १२००÷ ६ = २०० लीटर

3. तिसरा नळ एका तासात १०० लीटर पाणी टाकीत सोडतो . १२००÷ १२ = १०० लीटर

एका तासात ३०० + २०० + १०० = ६००

दोन तासात टाकी पूर्ण पणे . भरून जाईल .

Answered by omkarpawar30269
1

Step-by-step explanation:

doni nalanchi gunakar÷donhi nalanchi beriz

4×6×12÷4+6+12

288÷24=12 tass

Similar questions