CBSE BOARD X, asked by vidhijaiswal251, 4 months ago

एक पोपटराविक्रेता बाजूच्या गावात पोपट पकडण्यासाठी
गेला तेथून काही योपट पकडून त्याने आपल्या गावी
विकण्यासाठी नेले त्यांचेकी सर्व पोपटं विकले गेले
मात्र एक छोटा पोपट तसाच पजन्यात दिवन
कंठता होता काही कामानिमित्त चोपटाविक्रेता
पुन्हा बाजुच्या नवी गेला..​

Answers

Answered by nehamalhotra18783
7

Answer:

इंग्रजी भाषेत पॅरट, लोरिकीट आणि पॅराकीट अशी सामान्य नावे असलेल्या पक्ष्यांना मराठी भाषेत ‘पोपट’ म्हणतात. पक्षिवर्गाच्या सिटॅसिफॉर्मिस गणात (शुक गण) पोपटांचा समावेश केला जातो. या गणात सु. ७६ प्रजाती आणि ६७२ जाती आहेत. सिटॅसिफॉर्मिस गणात लोरिडी, कॅकॅट्युइडी आणि सिटॅसिडी ही कुले आहेत. लोरिडी कुलात कातरा (लोरिकीट) अथवा लहान पोपटांचा समावेश होतो. कॅकॅट्युइडी कुलात काकाकुवांचा समावेश होतो. सिटॅसिडी कुलात मोठे पोपट (पॅराकीट), लव्ह बर्ड, मॅकॉ इ. चा समावेश होतो. पोपट विविध रंगांचे व आकारमानांचे असतात. आकारमानावरून त्यांचे लहान पोपट (पॅरट, लोरिकीट) व मोठा पोपट (पॅराकीट) असे सामान्यपणे वर्गीकरण केले जाते.

Answered by PralhadBhise
0

Answer:

झश

Explanation:

Similar questions