India Languages, asked by namitashaw6960, 3 months ago

एक प्रश्न एक माणुस दहा मजल्यावर राहतो तो आँफिस जायला लिफ्ट ने जातो. आँफिस मधुन परत जायला सातव्या मजल्यावर उतरतो तो तिथुन पायय्राने जातो .अस का ?

Answers

Answered by janhavi2319
0

Answer:

office ला जायला उशीर होऊ नये म्हणून लिफ्ट ने जातो व घरी येताना लवकर पण यावा आणि थोडा व्यायाम पण व्हावा यासाठी सातव्या मजल्यावर पायी जातो

I think it helps you

Similar questions