Math, asked by Vijuswami10, 1 day ago

एका प्रदर्शनाचे प्रवेश टिकट ₹5 मुलांसाठी आणि प्रौढांसाठी ₹15 आहे या प्रदर्शनाला तेरा व्यक्तिनी भेट दिली आणि त्यांना टिकिट खरीदीसाठी 115₹ द्यावे लागले यर त्या समूहातील मुलांची आणि प्रौढांना संख्या काढा.​

Answers

Answered by Sauron
31

Step-by-step explanation:

प्रदर्शनाला भेट दिलेल्या व्यक्तींची एकूण संख्या = 13

प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट (मुलांसाठी) = ₹5

प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट (प्रौढांसाठी) = ₹15

समजा,

मानूया, समूहातील मुलांची संख्या = x

समूहातील प्रौढांची संख्या = 13 - x

तर,

  • प्रवेश तिकिटासाठी आकारण्यात आलेले एकूण शुल्क (मुलांसाठी) = 5x
  • प्रवेश तिकिटासाठी आकारण्यात आलेले एकूण शुल्क (प्रौढांसाठी) = 15 (13 - x)

तिकिट खरीदीसाठी 115 ₹ द्यावे लागले

दिलेल्या प्रश्नानुसार :

5x + 15 (13 - x) = 115

5x + 195 - 15x = 115

5x - 15x = 115 - 195

- 10x = - 80

10x = 80

x = 80/10

x = 8

समूहातील मुलांची संख्या = 8

समूहातील प्रौढांची संख्या = 13 - x

13 - 8

5

समूहातील प्रौढांची संख्या = 5

समूहातील मुलांची संख्या 8 आहे तर प्रौढांची संख्या 5 आहे.

Answered by Darvince
19

Step-by-step explanation:

एका प्रदर्शनाचे प्रवेश टिकट ₹5 मुलांसाठी आणि प्रौढांसाठी ₹15 आहे.

मुलांची संख्या = x

प्रौढांची संख्या = y

प्रदर्शनाला तेरा व्यक्तिनी भेट दिली

x+y = 13

प्रवेश टिकट ₹5 मुलांसाठी

= 5x (रक्कम)

प्रवेश टिकट ₹15 प्रौढांसाठी

= 15 y (रक्कम)

प्रश्ना नुसार -

=> 5x + 15y = 115

=> x + 3y = 23

x + 3y = 23

x + y = 13

=> 2y = 10

=> y = 5

=> x = 8

. ° . मुलांची संख्या = 8

प्रौढांची संख्या = 5

Similar questions